अभिनेत्री समिधा गुरू ही मनोरंजन क्षेत्रातील एक गुणी अभिनेत्री. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा सर्वच क्षेत्रात तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. समिधा सोशल मिडीयावर फारच सक्रीय असून आपल्या फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र सध्या ती एका वेगळ्या कारणाने सोशल मिडीयावर चर्चेत आहे. नुकताच तीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिच्या सोबत तिच्या मनोरंजन क्षेत्रातील मैत्रीणी अभिनेत्री भार्गवी चिरमुले, मृणाल देशपांडे आणि सई रानडे दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये समिधा आणि मृणाल भार्गवीला आणि सईला तुमचा मराठी अक्सेंट खूप वेगळा असल्याचे सागंत आहेत.
Snehalvo
#SamidhaGuru #BhargaviChirmule #MrunalDeshpande #SaiRande #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber